इतिहासाच्या वाटचालीस नवा उजाळा! समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणीकाळभोर (ता. हवेली): समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन सोहळा उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची ओढ निर्माण करणे, संशोधनास चालना देणे व राष्ट्रीय वारसा जतन करण्याची प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी…