समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणीकाळभोर (ता. हवेली) : समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर, प्रा. नानासाहेब शेंडगे, मा. प्रमोद व्हनमाने (मुख्य अभियंता, सांगली जिल्हा परिषद) व प्रा. अर्जुन कचरे यांच्या हस्ते उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची…