दसरा सण गोड – पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे 2000 किट वाटप
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा माढा/पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघातील मुंगशी, नाडी, कुर्डुवाडी, आष्टी तसेच पुणे जिल्ह्यातील थेऊर भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या तब्बल 2000 किटचे वाटप करून दसरा सण गोड करण्यात आला. या उपक्रमाबाबत स्थानिक बांधवांनी समाधान व्यक्त करताना, “सणासुदीला दिलेली ही मदत आम्हाला…