थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातओबीसी आरक्षणाचा अपहार!
कुणबी दाखल्यांच्या आधारे उमेदवारांची चढाओढ; मूळ मागासवर्गीय महिलांवर अन्यायाचा सूर. राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर │ प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण घोषणेनंतर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी आणि आव्हाळवाडी या गटांमध्ये आरक्षणाच्या निकषांवरून नवीन राजकीय समीकरणे आकार घेऊ लागली आहेत. या निवडणुकीत — 🔹 जिल्हा…