घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार समर्थ पोलिसांच्या जाळ्यात – २० ग्रॅम सोनं जप्त
पुणे – प्रतिनिधी (राष्ट्रहित टाईम्स) समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अल्पावधीतच पकडण्यात यश मिळवले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिक घराबाहेर असताना घरफोडी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २० ग्रॅम सोनं आणि दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १,८०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 🔍…