थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातून पल्लवीताई मोरेश्वर काळे इच्छुक!
राजकीय परंपरा, सामाजिक कार्य आणि महिलांच्या सबलीकरणामुळे पल्लवीताई काळे यांचा प्रभाव वाढतोय थेऊर : नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षित जागेसाठी पल्लवीताई मोरेश्वर काळे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक म्हणून पुढे आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी, महिलांसाठी रोजगारनिर्मिती आणि ठाम राजकीय परंपरेचा वारसा या सर्वांचा संगम पल्लवीताई काळे यांच्या…