पुणे शहरात दोन पिस्तुल व एक काडतूस जप्त; विश्रामबाग पोलिसांची कारवाई
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे (प्रतिनिधी) – विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या चमूने गुप्त माहितीच्या आधारे एक मोठी कारवाई करत एका तरुणाकडून दोन पिस्तुल आणि एक काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिस स्टेशन हद्दीत तपास पथकातील पोलिस अंमलदार आशीष खरात आणि अमिन शेख…