आरोग्यदूत युवराज काकडे यांकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधीसाठी’ धनादेश.*
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा श्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यदूत श्री युवराज हिरामण काकडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत, समाजसेवेचा भाग म्हणून, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकामी मदत म्हणून, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1,11,111 रु रकमेचा धनादेश, वर्षा या शासकीय निवासस्थानी सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रोहिदास उंद्रे,…