देवदर्शन यात्रांचा राजकीय ट्रेंड: माऊली आबा कटके यांच्यामुळे हवेलीच्या राजकारणात नवा अध्याय
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा हवेली (प्रतिनिधी) — हवेली-शिरूर मतदारसंघात नवा राजकीय ट्रेंड सुरू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. हा ट्रेंड सुरू करण्याचं श्रेय निर्विवादपणे सध्याचे आमदार माऊली आबा कटके यांना दिलं जातं. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी प्रचंड मताधिक्याने माजी आमदार अशोक बापू पवार यांचा पराभव केला. मात्र त्यांच्या विजयामागे फक्त राजकीय समीकरण नव्हते, तर त्यांच्या “उज्जैन…