पंचायत समिती थेऊर गणात तिहेरी चुरस
युवराज काकडे, सिद्धांत तुपे आणि योगेश काकडे — तीन तरुण नेतृत्वामुळे थेऊर गणातील निवडणूक होणार प्रतिष्ठेची राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (ता. हवेली): पंचायत समिती हवेलीचे सभापती पद आणि थेऊर गणातील सदस्य पद हे दोन्ही सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाल्याने या भागात राजकीय चुरस निर्माण झाली आहे. तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याने नव्या उमेदवारांची एन्ट्री झाली असून, सध्या…