श्रीक्षेत्र थेऊर जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील काँक्रिटीकरणास सुरुवात
पावसाळ्यातील चिखल त्रासाला अखेर दिलासा; भाविक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मोठा लाभ राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (ता. हवेली) — मौजे थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा वावर असतो. परंतु प्रत्येक पावसाळ्यात शाळेच्या परिसरात चिखल व पाण्याचे साम्राज्य निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर या समस्येवर कायमस्वरूपी उपाय…