पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांना स्वागताची गौरवशाली संधी
देशाच्या नेतृत्वाचा सन्मान करण्याचा अभिमानाचा क्षण — “पंतप्रधान मोदी साहेबांचे स्वागत करणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण” — आमदार माऊली आबा कटके राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मुंबई दौऱ्यावेळी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधानांच्या…