जशी मागणी तसा पुरवठा” — पैशांच्या खेळात अडकलेले राजकारण!
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा राजकारण हे पूर्वी विचारांवर आधारित असायचं; चळवळ, तत्त्वनिष्ठा आणि लोकहित यासाठी राजकारणी ओळखले जायचे. पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. “जशी मागणी तसा पुरवठा” हा बाजारातील नियम आता राजकारणातही ठामपणे लागू झाल्यासारखा दिसतो आहे. 💰 पूर्वी ‘पैसे घेणारे गद्दार’ — आता ‘अधिकार’ समजणारे मतदार! पूर्वी निवडणुकीच्या काळात पैसे घेणाऱ्या…