उमेदवारांचा थेट मतदारांशी संवाद वाढला; गावपुढाऱ्यांची ताकद आणि ‘राजकीय मलई’ कमी!
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी गावागावातील निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत एक मोठा बदल स्पष्टपणे जाणवत आहे — उमेदवार आणि मतदार यांच्यातील थेट संपर्क वाढल्याने गावपुढाऱ्यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गाव पुढारी बाजूला, थेट उमेदवार-मतदार संपर्क केंद्रस्थानी पूर्वी निवडणुकीच्या…