श्रीक्षेत्र थेऊरमध्ये भव्य सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त ओघ
आरोग्यदूत युवराज काकडे-पल्लवीताई काकडे यांचा उपक्रम ठरला आदर्श; 1770+ नागरिकांनी घेतला लाभ राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (ता. हवेली): श्रीक्षेत्र थेऊर हे धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांसाठी ओळखले जाते. या सामाजिक परंपरेला अधोरेखित करत, आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे आणि पल्लवीताई युवराज काकडे यांच्या पुढाकाराने, थेऊर पेशवेवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिराने…