📰 शिंदवणे – उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात सदाशिव कांबळे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
धाडसी पत्रकार, बौद्धाचार्य आणि सामाजिक कार्यकर्ता अशी सर्वसमावेशक ओळख लाभलेल्या व्यक्तिमत्त्वाची मतदारांमध्ये वाढती लोकप्रियता राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा शिंदवणे–उरुळी कांचन जिल्हा परिषद गटातून बहुजन समाज पक्षाच्या वतीने सदाशिव कांबळे यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने या गटातील राजकीय तापमान वाढले आहे. या गटात बसपाची ताकद तुलनेने कमी मानली जात असली, तरी कांबळे यांच्या रूपाने मिळालेला तगडा चेहरा…