मौजे आव्हाळवाडी येथील मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल 1380 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा घेतला लाभ
थेऊर प्रतिनिधी (राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा) मौजे आव्हाळवाडी, ता. हवेली सामाजिक बांधिलकीचा सुंदर प्रत्यय देत सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिबिरस्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली. या उपक्रमात तब्बल 1380 हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी सहभाग नोंदविला. 🔹 डोळ्यांच्या…