संदेश शेठ युथ फाऊंडेशनतर्फे काशी–अयोध्या यात्रेचे भव्य व यशस्वी आयोजन — भाविकांचा अनुभव अविस्मरणीय
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा 📌 थेऊर / हवेली तालुका प्रतिनिधी संदेश शेठ युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित काशी–अयोध्या दर्शन यात्रेला नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात आलेल्या या यात्रेत एकूण साधारण 9 ते 10 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक टप्प्यात 3 ते 3.5 हजार नागरिकांना सुरक्षित, सुसंवाद आणि मनापासून सेवाभावाने…