थेऊर पं.स. गणात नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण – “तरुण चेहरा” म्हणून सिद्धांत तुपे केंद्रस्थानी
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर / प्रतिनिधी थेऊर पं.स. गणात येऊ घातलेल्या निवडणुकीत या वेळी परंपरागत राजकीय समीकरणांपेक्षा विकास, पात्रता आणि तरुण नेतृत्व या गोष्टींना मतदारांकडून प्राधान्य मिळू लागले आहे. गेल्या काही दिवसांत नागरिकांच्या प्रतिक्रिया, ग्रामसभांमधील चर्चा आणि सोशल मीडियावरील वातावरण पाहता “पुढच्या पिढीला संधी” या मागणीला मोठा जोर चढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस…