चिंतामणी विद्या मंदिर थेऊर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान — ॲड. श्रीकांत ह़ोवाळ यांचे प्रभावी मार्गदर्शन
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर / प्रतिनिधी चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, थेऊर येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य व शैक्षणिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक पुढारीचे पत्रकार आनंद वैराट हे होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणजी चव्हाण व दैनिक पुण्यनगरीचे…