शेतकऱ्यांचा विजय : दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी अखेर मान्य
आरोग्यदूत श्री युवराज नाना काकडे यांच्या पुढाकाराला यश राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा मौजे थेऊर, कोलवडी–साष्टे, नायगाव व हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठा त्रास होत होता. विशेषतः परिसरात बिबट्यांचा वाढता वावर आणि घडणारे हल्ले यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे जीवावर येत होते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सतत केली…