म्हातोबाची आळंदी येथे प्रामाणिकपणाचा आदर्श ; हरवलेली सुवर्ण अंगठी प्रेमपूर्वक परत.
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा म्हातोबाची आळंदी येथे काही दिवसांपूर्वी उत्साहात यात्रा पार पडली. या यात्रेदरम्यान सोरतापवाडी येथील नवनाथ चौधरी हे गणेश जवळकर यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. भोजन करत असताना त्यांची मौल्यवान सुवर्ण अंगठी तेथेच हरवली. त्यानंतर नवनाथ चौधरी हे दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी जेवणासाठी गेले असता, त्यांना अंगठी हरवल्याचे लक्षात आले. विशेष बाब म्हणजे, या घटनेबाबत…