श्रीक्षेत्र थेऊरमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांचे भव्य स्वागत
थेऊर | प्रतिनिधी श्रीक्षेत्र थेऊर गावामध्ये पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार सुषमाताई संतोष मुरकुटे तसेच जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार कोमलताई संदेश शेठ आव्हाळे यांचे थेऊरकर नागरिकांच्या वतीने भव्य मिरवणुकीद्वारे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. थेऊर गावातील मुख्य रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या उत्साहात फुलांचा वर्षाव करत कोमलताई संदेश आव्हाळे व सुषमाताई मुरकुटे यांचे स्वागत केले. ढोल–ताशांच्या गजरात…