फक्त आश्वासन नाही, थेट कृती; विकासासाठी सौ. पल्लवी युवराज हिरामण काकडे रिंगणात
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (प्रतिनिधी): “राजकारण म्हणजे केवळ भाषणे आणि आश्वासने नव्हेत, तर जनतेच्या प्रश्नांवर थेट कृती करणारे नेतृत्व आवश्यक आहे,” असे ठाम मत जिल्हा परिषद गट क्रमांक ४० (थेऊर–आव्हाळवाडी) मधील उमेदवार सौ. पल्लवी युवराज हिरामण काकडे यांनी व्यक्त केले. विकासाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी निवडणूक रिंगणात ठामपणे उडी घेतली असून, त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा…