थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट व थेऊर–म्हातोबाची गण प्रचार नियोजनासाठी संयुक्त बैठक
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर (प्रतिनिधी) : थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट तसेच थेऊर–कुंजीरवाडी–म्हातोबाची–आळंदी पंचायत समिती गणाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी आणि पुढील रणनिती निश्चित करण्यासाठी संयुक्त प्रचार नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता, विश्व बँक्वेट हॉल, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची रोड येथे पार पडणार…