थेऊर चिंतामणी मंदिर परिसरात हरवलेला कॅमेरा पोलिसांनी शोधून भाविकांना केला सुपूर्द
राष्ट्रहित टाईम्स थेऊर (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा मौल्यवान कॅमेरा हरवल्याची घटना आज घडली. भाविक संध्या खोडदे व अमित ऐतावडे यांचा सुमारे १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा मंदिराच्या आवारात हरवला होता. या घटनेनंतर भाविकांनी तात्काळ थेऊर पोलीस चौकीकडे माहिती दिली. घटनेची दखल घेत PSI सोनटक्के सर,…