हिंगणगावमध्ये तरुणाई मनोजतात्या चौधरींच्या पाठीशी विजयासाठी युवकांनी बांधला चंग!
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा हिंगणगाव (प्रतिनिधी) : कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मनोजतात्या चौधरी यांना गावागावातून प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः हिंगणगावमध्ये तरुणाईने मनोज तात्यांच्या विजयासाठी ठाम निर्धार केला असून युवक वर्ग भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. मनोज चौधरी यांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरात…