नायगाव येथे अजितदादांच्या अस्थी कलशाचे पूजन; भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
राष्ट्रहित टाईम्स नायगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणात विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नायगाव येथे त्यांच्या अस्थी कलशाचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी परिसरात शोकाकुल वातावरण असून उपस्थितांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण अभिवादन केले. या श्रद्धांजली कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ…