नेते पडले फिके, कार्यकर्त्यांचा झंझावात विजयी; राष्ट्रवादीचा ऐतिहासिक क्लीन स्वीप!
मतपेटीतून दिला जनतेने स्पष्ट कौल थेऊर आव्हाळवाडी गट पूर्ण राष्ट्रवादीमय राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा : हवेली तालुक्यातील थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट तसेच थेऊर म्हातोबाची आळंदी आणि कोलवडी–आव्हाळवाडी पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत कामगिरी करत तिन्ही जागांवर विक्रमी विजय मिळवला आहे. या निकालामुळे परिसरात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ झाल्याची राजकीय चर्चा…