पाच हजारांच्या विक्रमी मताधिक्याने युवराज नाना काकडे विजयी
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर पंचायत समिती गणातील पारंपरिक निवडणूक गणित मोडीत; विकासकामांवर जनतेचा ठाम कौल थेऊर : थेऊर पंचायत समिती गणामध्ये गेल्या पाच निवडणुकांपासून अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत होती. या गणात साधारणतः शंभर मतांच्या आत निकाल लागत असल्याची परंपरा होती. मात्र यंदा हे सर्व गणित पूर्णपणे बदलले असून युवराजनाना काकडे यांनी तब्बल पाच हजारांहून…