🌾 भव्य “अजित कृषी महोत्सव २०२६” वर्ष १ले – कार्यक्रम पत्रिकेचे दिमाखात अनावरण 🌾
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) : पै. दत्तात्रय उर्फ आबासो काळे सामाजिक प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र थेऊर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य “अजित कृषी महोत्सव २०२६” (वर्ष १ले) या महत्त्वाकांक्षी कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे दिमाखात अनावरण महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (वहिनी साहेब) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी युवा…