सभापती युवराज काकडे यांची कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा हवेली : हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामाला वेग देत सभापती युवराज काकडे यांनी कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देत आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून तेथील सुविधा, अडचणी व उपलब्ध मनुष्यबळाची…