मुंबईचा धाडसी कॅप्टन स्मित मच्छहर: ज्याने फ्लाईदुबईच्या विमानात १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले
Raashtrahittimes ब्यूरो: मुंबईच्या टिळकनगरमधील एका सर्वसामान्य कुटुंबात लहानाचे मोठे झालेले आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखले जाणारे कॅप्टन स्मित मच्छहर यांनी आकाशात निर्माण झालेला एक अत्यंत जीवघेणा आणि थरारक आपत्कालीन प्रसंग अत्यंत संयमाने हाताळत तब्बल १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. फ्लाईदुबईच्या फ्लाईट एफझेड १०७३ (FZ1073) मध्ये उड्डाणादरम्यान सह-वैमानिकाने (को-पायलट) अचानक केलेल्या हल्ल्यानंतर विमानात अभूतपूर्व संकट ओढवले…