मुंबईत विकासाचा महावेगाने लोट: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२७ पर्यंत ७० किमी मेट्रोचे लक्ष आणि शिवडी-वरळी कनेक्टरची डेडलाईन केली जाहीर
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरात पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी वर्षांचे नियोजन स्पष्ट करताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि संबंधित यंत्रणेला अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. या अंतर्गत वर्ष २०२७ पर्यंत मुंबईत तब्बल ७० किलोमीटर लांबीचे नवीन मेट्रो…