मध्य रेल्वेची धडक मोहीम: विनातिकीट प्रवाशांकडून ६ महिन्यांत १६९ कोटींचा दंड वसूल
Raashtrahittimes एक्सप्लेनर: मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवासाविरुद्ध राबवलेल्या अत्यंत कडक आणि धडक मोहिमेचे मोठे परिणाम समोर आले असून, रेल्वे प्रशासनाने यंदाच्या आर्थिक वर्षात केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १५९ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे. मुंबईसह विविध विभागांत सुरू असलेल्या या विशेष तपासणी मोहिमांमुळे रेल्वेच्या महसुलात मोठी वाढ झाली…