मुंबईची पाण्याची भीषण समस्या: २०४१ चे संकट आजच म्हणजे २०२६ च्या उंबरठ्यावर
Raashtrahittimes संवाददाता: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालला आहे. कागदावर २०४१ सालाचे चित्र समोर ठेवून पावले उचलली जात असली, तरी प्रत्यक्षात वास्तव्य आणि वाढती लोकसंख्या पाहता हा पाण्याचा महाभयंकर प्रश्न २०२६ च्या उंबरठ्यावरच शहरासमोर वास करून उभा ठाकला आहे. मुंबईला सध्या रोजच्या गरजेपेक्षा ५०० दशलक्ष लिटरहून…