मुंबई पोलिसांची मोठी कारवाई: सुरतचा व्यापारी १०.१४ कोटींच्या फसवणुकीत गजाआड
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत सुरत येथील एका उद्योजकाला बेड्या ठोकल्या आहेत. कपड्यांच्या कच्च्या मालाचा पुरवठा आणि जलद पेमेंटचे आमिष दाखवून तब्बल १० कोटी १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यामुळे व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, या आंतरराजकीय फसवणुकीच्या…