संजय राऊत यांचा शिंदे सेनेवर प्रहार, पुर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीवरून राजकीय वातावरण तापले
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, एका संवेदनशील कुटुंबाच्या भेटीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी शिंदे सेनेवर अत्यंत तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे. पुर्णेकर कुटुंबाच्या भेटीत विलंब झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून, या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ…