महाविकास आघाडीचा सुपडा साफ
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हाती आलेल्या निकालाच्या कलानुसार महायुतीने घवघवीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे.महायुतीचा शिस्तबध्द प्रचार,व राबविण्यात आलेल्या योजनांचा फायदा महायुतीला झाल्याचे दिसून येतोय.महाविकास आघाडी निवडणुकीमध्ये कधीही एकसंघ दिसली नाही.तिकीट वाटपात पासुन सुरु असलेला घोळ शेवट पर्यंत सुरूच होतो.
शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत महायुती २२५ जागेवर , महाविकास आघाडी ५१ जागेवर आघाडीवर आहे.तर इतर १२ जागेवर आघाडीवर आहेत.