तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेत सहभागी होणारे जि.प.प्राथ.शाळा थेऊरच्या विद्यार्थ्याना सुजित काळे यांच्याकडून टी.शर्टचे वाटप.

Facebook
Twitter
WhatsApp

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊर च्या विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादित केलेले आहे .याच शाळेतील खो -खो चा संघ हवेली तालुकास्तरावरती पात्र ठरलेला आहे .लवकरच हा संघ तालुकास्तरीय स्पर्धेत खो-खो खेळणार आहे. या स्पर्धेतील सहभागी होणारे खेळाडूंना  सुजित तात्यासाहेब काळे यांच्याकडून टी-शर्ट चे वाटप करण्यात आले व प्रोत्साहन शुभेच्छा देण्यात आल्या. श्री रणजित काळे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , शाळेचे मुख्याध्यापक श्री सातपुते सर , श्री सुर्यवशी सर सर्व शिक्षक वृंद शाळा थेऊर यांचे तर्फ सुजित तात्यासाहेब काळे मित्र परिवाराचे आभार मानले.व खो खो संघ विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags