राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे:साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पुणे शहराच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल शेवाळे, बाळासाहेब जानराव, पुणे शहराचे माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, निलेश अल्हाट, बाबुराव घाडगे, वीरेन साठे, महादेव दंडी, मिनाज मेमन, भगवान गायकवाड, शाम सदाफुले, जितेंद्र गायकवाड, अंबादास कोतले, संतोष खरात, अमोल खंडाळे, सुनील जाधव, खंडू शिंदे, अविनाश गायकवाड, अतुल भालेराव, शांतिनाथ चव्हाण, राजेश गाडे ,शशिकांत मोरे, रोहित कांबळे, अरविंद शिंदे, दत्ता चव्हाण, गोविंद साठे, आदि यावेळी उपस्थित होते