पोलीस आयुक्तांनी आदेश देऊनही 26 पोलीस ठाण्यांनी स्थापन केला नाही तृतीयपंथी संरक्षण कक्ष.
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस गॅझेटद्वारे जे वेळोवेळी जे आदेश, सुचना अथवा माहिती दिली जाते. त्याचे पालन करण्यास सांगण्यात येते, ते सर्व पोलीस आयुक्तांच्या आदेशाने दिले जात असते. पोलीस नोटीसाद्वारे केलेल्या सूचना या पोलिसांसाठी आदेशच असतो. असे असताना पोलीस नोटीसद्वारे दिलेल्या सुचनेनंतरही महिनाभर कोणीही त्यावर कृती केली नाही. त्यानंतर २९ जानेवारी रोजी दुसर्यांना…