घरकामाचा बहाण्याने दागिने चोरणारी महिला गजाआड; दोन गुन्हे उघडकीस
पुणे – घरकाम करत असताना घरातील लोक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरी करणाऱ्या महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली.ऋतुजा राजेश सुरुशे (रा. अॅसेम्ब्ली चर्चमागे वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.महिलेकडून ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ हजार ५०० रुपये रोख तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. महिलेकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.याबाबत वडगाव…