राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने धारावी, मुंबईत महामानव संयुक्त जयंती उत्सव संपन्न
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रीय चर्मकार संघ (रजि.) यांच्या वतीने शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी धारावी, मुंबई येथे वीर कैकयां महाराज, संत शिरोमणी रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, माता फातिमा शेख आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात…