PMRDA मध्ये भरती प्रक्रियेतील अपारदर्शकता — जाहिरात न देता १६ पदांची ‘नियमबाह्य मुलाखती?
तक्रारदार अमर वसंत खरमाटे यांची गंभिर तक्रार; माहिती अधिकारात चौकशीची मागणी पुणे प्रतिनिधी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत अभियांत्रिकी विभागात कोणतीही जाहिरात न देता, कोणत्याही प्रकारची पारदर्शकता न ठेवता तब्बल ८ अभियंता पदासाठी ५०उमेदवारांच्या मुलाखती अवघ्या दोन तासांत पार पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या भरतीप्रकरणी तक्रारदार अमर वसंत खरमाटे यांनी प्रखर…