उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत सायकल पेट्रोलिंगचा शुभारंभ.
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत सायकल पेट्रोलिंग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून (CSR) पोलीस स्टेशनला एकूण ०५ सायकली प्रदान करण्यात आल्या आहेत. आज रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, सो. दौंड विभाग, दौंड यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपक्रमामागील उद्देश…