माझा बैल : माझी शान” – बैलपोळा निमित्त आगळीवेगळी फोटो स्पर्धा
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा थेऊर यंदाच्या बैलपोळा उत्सवा व यशवंत कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान तर्फे “माझा बैल, माझी शान” ही विशेष फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बैलाला नटवून, सजवून आणि पारंपरिक वेशभूषेत आपला फोटो पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शेतकऱ्यांचा अभिमान असलेल्या बळीराजाचा गौरव करण्यासाठी ही स्पर्धा अनोख्या…