अक्षय मारुती तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणी काळभोर : प्रतिनिधी अक्षय मारुती तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सनी शेठ काळभोर (उपसभापती पंचायत समिती) व घनश्याम बाप्पू हाके (संस्थापक मावळा ग्रुप) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नागेश काळभोर (सदस्य, लोणी काळभोर), श्री. राजेंद्र आबा काळभोर…