उरुळी कांचनमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट! पोलिसांची डोळेझाक, नागरिक त्रस्त – प्रशासन गप्प का?
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा उरुळी कांचन (ता. हवेली) : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. गावाच्या मध्यवस्तीमध्ये उघडपणे मटका, पणती, पाकोळी व सुरत यांसारखे जुगारांचे धंदे सुरू असून, नागरिकांच्या तक्रारी, बातम्यांचे वृत्तांकन, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ – या सगळ्यानंतरसुद्धा पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळेच “उरुळी…