खडकी गावात वेश्याव्यवसायावर धडक कारवाई
प्रभाकर अण्णा शेट्टीसह दहा महिला पोलिसांच्या ताब्यात राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा दौंड तालुका │ दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत रावणगाव पोलीस चौकीच्या हद्दीतील खडकी गावात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा भंडाफोड झाला आहे. प्रसार माध्यमांवर स्टिंग ऑपरेशन व बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलिसांचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी तातडीने संपूर्ण माहिती गोळा…